उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक १८ जुलै २०२१

रविवार दिनांक १८ जुलै २०२१
राष्ट्रीय मिती आषाढ- २७
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- आषाढ शुक्लपक्ष नवमी २४ वा. २८ मि. पर्यंत
नक्षत्र- स्वाती २४ वा. ०७ मि. पर्यंत
योग- साध्य २५ वा. ५५ मि. पर्यंत
करण १- बालव १३ वा. ३७ मि. पर्यंत
करण २- कौलव २४ वा. २८ मि. पर्यंत
राशी- तूळ अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून १३ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून १७ मिनिटे

भरती- ०६ वाजून ०६ मिनिटे, ओहोटी- ११ वाजून ५१ मिनिटे
भरती- १७ वाजून ५२ मिनिटे

दिनविशेष:- अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन

You cannot copy content of this page