उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक ३० एप्रिल २०२१

शुक्रवार दिनांक ३० एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती वैशाख – १०
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- चैत्र कृष्णपक्ष चतुर्थी १९ वा. १० मि. पर्यंत
नक्षत्र- ज्येष्ठा १२ वा. ०७ मि. पर्यंत
योग- परीघ ०८ वा. ०२ मि. पर्यंत, शिव २८ वा. ४० मि. पर्यंत
करण १- बव ०८ वा. ३६ मि. पर्यंत, कौलव २९ वा. ५१ मि. पर्यंत
करण २- बालव १९ वा. १० मि. पर्यंत
राशी- वृश्चिक १२ वा. ०७ मि. पर्यंत
सूर्योदय- ०६ वाजून १४ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५८ मिनिटे
भरती- ०१ वाजून ३३ मिनिटे, ओहोटी- ०७ वाजून ४६ मिनिटे
भरती- १४ वाजून ३० मिनिटे, ओहोटी- २० वाजून ३५ मिनिटे

दिनविशेष:-
बालकामगार विरोधी दिन
आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन

समाधी १८७८ – स्वामीमहाराज अक्‍कलकोट, साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी.
१६५७ – शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून ते लुटले.
१९३६: वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.

जयंती :-
१९०९ – माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज .

जन्म:-
१८७० – धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके, भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page