उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक ०१ मे २०२१

शनिवार दिनांक ०१ मे २०२१
राष्ट्रीय मिती वैशाख – ११
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- चैत्र कृष्णपक्ष पंचमी १६ वा. ४१ मि. पर्यंत
नक्षत्र- मूळ १० वा. १५ मि. पर्यंत
योग- सिद्ध २५ वा. ४६ मि. पर्यंत
करण १- तैतील १६ वा. ४१ मि. पर्यंत
करण २- गरज २७ वा. ४० मि. पर्यंत
राशी- धनु अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून १३ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५९ मिनिटे
भरती- ०२ वाजून १७ मिनिटे, ओहोटी- ०८ वाजून ३१ मिनिटे
भरती- १५ वाजून १९ मिनिटे, ओहोटी- २१ वाजून ३२ मिनिटे

दिनविशेष:-
महाराष्ट्र दिन
आंतरराष्ट्रीय कामगार दिन
जागतिक अस्थमा निवारण दिन

१७३९ – चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी तीन महिने लढलेला वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला.
१९२७: जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
१९३० – सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
१९६० – द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.
१९६२: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
१९८३: अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.

 

You cannot copy content of this page