उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार दिनांक ३० सप्टेंबर २०२१

गुरुवार दिनांक ३० सप्टेंबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- ०८
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- भाद्रपद कृष्णपक्ष नवमी रात्री २२ वाजून ०७ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- पुनर्वसू ०१ ऑक्टोबरच्या उत्तररात्री ०१ वाजून ३२ मिनिटांपर्यंत
योग- परिघ सायंकाळी १८ वाजून ५० मिनिटांपर्यंत
करण १- तैतिल सकाळी ०९ वाजून २३ मिनिटांपर्यंत
करण २- गरज रात्री २२ वाजून ०७ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मिथुन सायंकाळी १९ वाजून ०३ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३१ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून २६ मिनिटांनी होईल.
चंद्रोदय -रात्री १२ वाजून २८ मिनिटांनी
चंद्रास्त- दुपारी १४ वाजून १८ मिनिटांनी होईल.

ओहोटी- दुपारी १३ वाजून १८ मिनिटांनी
भरती- सकाळी ०६ वाजून ३० मिनिटांनी आणि सायंकाळी १७ वाजून ३७ मिनिटांनी असेल.

दिनविशेष:- आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन.
१९९३: साली लातूर जिल्हातील किल्लारी भागात तीव्र भूकंप झाला. त्यात हजारोलोक मृत्युमुखी पडले आणि लाखो लोक बेघर झाले.