नाथसंविध्

अजिबात वेदना नाही, अजिबात क्लेश नाही आणि पूर्णतः आहे, तेच समाधान आहे. आमच्या जीवनामध्ये समाधान कधी येत ? 

मन:पुर्वक पूर्ण प्रेमाने, पूर्ण विश्वासाने, पूर्ण ताकदीने आम्ही 'नाथसंविध्' ह्या शब्दाचा स्वीकार करतो, ह्या प्रार्थनेचा स्वीकार करतो, ह्या नामाचा स्वीकार करतो आणि मुखाने उच्चारतो तेव्हा जीवनामध्ये समाधान येत.

'नाथसंविध्' - त्रिविक्रमाचे नाव आहे.

'नाथसंविध्' - आईच प्लँन आहे.

'नाथसंविध्' - दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे. 

'नाथसंविध्' - सहजशिवाचं सामर्थ्य आहे.

'नाथसंविध्' - त्रिविक्रमाची आमच्यासाठी करुणा आहे. 

 

 

You cannot copy content of this page