डासांवर उपाय काय ?

  • पाण्याची डबकी बुजवावीत अथवा त्यात जळके ऑईल टाकावे किंवा डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत.
  • संडासच्या व्हेट पाईपला जाळी लावावी. डासांपासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदाण्यांचा वापर केला पाहिजे.
  • एक  लिटर पेस्टी साईड मध्ये ४ लिटर पाणी टाकून हे कीटकनाशक वापरता येतं.

You cannot copy content of this page