आजअखेर 36 हजार 990 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 4 हजार 914
आजअखेर 36 हजार 990 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 4 हजार 914 सिंधुदुर्गनगरी, दि. 4 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 36 हजार 990 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 हजार 914 रुग्णांवर उपचार सुरू … Read More











