पूरबाधितांसाठी राज्यात ४४१ तात्पुरता निवारा केंद्रे; ४ लाख ६६ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
मुंबई:- पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळीहलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील पूरग्रस्त भागातील ४ लाख ६६ हजार ९६३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या नागरिकांसाठी ४४१ तात्पुरता … Read More











