सावंत-पटेल भावकीची कुलस्वामिनी श्री गढकालिका माता आणि कुलदैवत कालभैरव दर्शनाची सहल संपन्न!

मुंबई (मोहन सावंत):- कोकणासह महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानासह विश्वात राहणाऱ्या सावंत-पटेल भावकीची कुलस्वामिनी श्री गढकालिका माता (धार-उज्जैन), कुलदैवत महाकाल (उज्जैन) दर्शन सोहळा नुकताच संपन्न झाला. सन्माननीय श्री. बी. डी. … Read More

पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण कार्यक्रमांतर्गत खेळाडूंना मिळणार आर्थिक साहाय्य

मुंबई:- केंद्र सरकारमार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण कार्यक्रम ही खेळाडूंसाठीच्या योजनांची एक सुधारीत उप-योजना निर्माण करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत खेळाडूंना १० लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. सध्या … Read More

ओबीसी तसेच EWS प्रवर्गातील मुलींची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासन करणार!

मुंबई:- आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल, असा ठराव मराठा आरक्षण व … Read More

राज्यातील शिक्षण संस्थाची आता समूह विद्यापीठे!

मुंबई:- आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मंत्रालयात प्रारंभ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित.होते.  … Read More

अन्नपूर्णेचा कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास! (भाग- २)

सौ. मुग्धा मोहन सावंत अर्थात मुग्धा काकूंचा आज बासष्टवा वाढदिवस! त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच! मुग्धा सावंत यांचा पाच दशकांचा प्रवास कष्टाचा, मेहनतीचा, त्यागाचा! आणि त्यातून स्वतःच्या कुटुंबाकरिता सर्वकाही … Read More

राजकीय नेते अर्धसत्य सांगून एकमेकांचा फाडताहेत बुरखा!

राजकारण करताना राजकीय पक्ष नेहमीच जनतेसमोर अर्धसत्य सांगत असतात. पूर्ण सत्य सांगून ते राजकीय पटावर सरस ठरत नाहीत. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी राजकीय नेत्यांना अर्धसत्य सांगण्याचं `तत्व’ जपावच लागतं; हे सत्य … Read More

आदरणीय अण्णा हडकर, आपणास ७५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

उम्र का बढना तो दस्तूर-ए-जहॉं है! महसूल ना करो तो बढती कहॉं है! तुमची आजची दुनियादारी, तुमची कामे, त्यासाठीची धावपळ- पळापळ पाहिली की वाटते वरील ओळी तुमच्यासाठीच लिहिल्या आहेत. खूप … Read More

सिंधुदुर्गात असलदे विकास संस्थेचे कामकाज उल्लेखनीय! – सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप

असलदे रामेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या सीएससी सेंटरचा शुभारंभ; लोक सहभागातून उभारली यंत्रसामग्री कणकवली (प्रतिनिधी):- देशातील विकास संस्थांचे सक्षमीकरण, बळकटीकरण करण्याचे काम केंद्र, राज्य सरकारने हाती घेतले आहे. विकास सोसायट्या 100 … Read More

राजकीय व्यवस्था भंपक! भूलथापा मारणारे, “तो मी नव्हेच” म्हणणारे हे सारे राजकीय पक्ष!

`राज ठाकरे’ यांची प्रतिक्रिया नेहमीच समाजभान राखणारी असते. ते सडेतोड, रोखठोक आणि इतर राजकारण्यांपेक्षा खरं बोलतात. म्हणूनच त्यांनी काही तासांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांना ट्विटरद्वारे जाहीर पत्र पाठविले आहे. ते … Read More

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न!

मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये; मराठा आरक्षणासाठी तीन निवृत्त न्यायमूर्तींची समिती गठित करण्याचा निर्णय मा.न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अंतरिम अहवाल उद्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारणार मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय … Read More

error: Content is protected !!