राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सिंधुदुर्गात विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व संबंधित खेळाच्या संघटनेच्या सहकार्याने जिल्हा संकुल, सिंधुदुर्गनगरी येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध खेळ प्रकारांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस … Read More

स्थानिक वैधमापन अधिकाऱ्यांकडून वजन काट्यांची पडताळणी व मुद्रांकन बंधनकारक

मुंबई:- वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 व त्याखालील नियमांनुसार सर्व प्रकारचे वजन व काटे यांचे आयात, उत्पादन, दुरुस्ती अथवा विक्री करावयाची असल्यास वैधमापन शास्त्र यंत्रणेकडून उत्पादनासाठी उत्पादक परवाना, दुरूस्ती परवाना अथवा … Read More

राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनाचे ७ दिवसांत १०० टक्के लसीकरण करावे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई:- राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. या रोगाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण ७३ टक्के करण्यात आले आहे. उर्वरित लसीकरण ७ … Read More

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार

मुंबई:- राज्याचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत खड्डे खोदणे, … Read More

धनगर, मेंढपाळ बांधवांची भटकंती थांबवण्यासाठी काळानुरुप सुधारणा आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

धनगर, मेंढपाळ बांधवांची भटकंती थांबवण्यासाठी काळानुरुप सुधारणा आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित मुंबई:- धनगर, मेंढपाळ बांधवांची फिरस्ती थांबवून त्यांच्या जीवनात काळानुरुप सुधारणा केली पाहिजे. त्याअनुषंगाने मेंढ्यांच्या पालन-पोषणासाठी चराई क्षेत्रालगतची जमीन अर्धबंदिस्त … Read More

गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई:- गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता घरांचा साठा वाढवावा, तसेच ठाणे व राजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून … Read More

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 13.2 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का.) :- जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 13.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 3.0 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 2372.2 मि.मी. पाऊस झाला … Read More

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाची सांगता!

पुणे:- पुणे महापालिकेच्यावतीने आयोजित ‘माझी माती माझा देश’ अभियानाची सांगता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते हुतात्मा … Read More

शिधावाटप पत्रिका कार्यालयातील अंदाधुंदी कारभाराविरोधात आमदार प्रताप सरनाईक आक्रमक!

मुंबई:- सर्वसामान्य कष्टकरी गरीब जनतेसाठी शासन शिधावाटप पत्रिकेद्वारे (रेशनकार्ड) अत्यावश्यक असणारे अन्नधान्य पुरविते. मात्र शिधावाटप नव्याने पत्रिका काढणे, त्यातील नाव कमी- जास्त करणे, पत्ता बदलणे, दुय्यम प्रत काढणे; अशा महत्त्वाच्या … Read More

प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रकल्पांना गती द्यावी – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

मुंबई:- प्रधानमंत्री आवास योजनेची (शहरी) राज्यात प्रभावी अंमलबजावणी करून लाभार्थींना तातडीने घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) … Read More

error: Content is protected !!