कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी इच्छूक असल्यास नोंदणीचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का.) : जिल्ह्यातील महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय, औद्योगिक आस्थापना, असोसिएशन, सामाजिक संस्थांच्या मार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी इच्छूक असल्यास www.skillndia.gov.in या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, … Read More

मुंबई महापालिकेत पालकमंत्री कार्यालय सुरू

मुंबई (ॲड. सुमित शिंगाणे):- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पालकमंत्री दालनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी … Read More

बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार!

मुंबई (ॲड. सुमित शिंगाणे):- “जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत; अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती करेल आणि निधी देखील … Read More

तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे, दि. २२ (जिमाका) : ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा … Read More

ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास करा ‘व्हॉट्सॲपवर’ तक्रार

मुंबई, दि. 21 : शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे … Read More

आजच्या विधानसभा लक्षवेधी

राज्यातील सर्व विमानतळांच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर उच्चस्तरीय बैठक घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.२१ : राज्यातील सर्व विमानतळांच्या व्यापक विकासासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. … Read More

विधानसभा प्रश्नोत्तरे

मोफत गणवेश योजनेचा लाभ स्थानिक पातळीवरून देण्याचा विचार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई, दि.21 : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीद्वारे देण्यात … Read More

ऊर्जा क्षेत्रात जर्मनीशी सहकार्य वाढवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:- पर्यावरणपूरक आणि पर्यावरणसंवर्धक ऊर्जा ही काळाची गरज बनली असून या पार्श्वभूमीवर ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात जर्मनीशी सहकार्य वाढवणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जर्मन व्हाईस चान्सलर … Read More

रेडी रेकनरच्या दारात वाढ न करण्याचा राज्य सरकारचा सकारात्मक निर्णय

मुंबई :- आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी अखेर मालमत्ता बाजाराला मोठा दिलासा देत राज्य सरकारने रेडी रेकनर दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपसचिव डॉ. सत्यनारायण बजाज यांच्या स्वाक्षरीचा … Read More

‘दिविजा वृद्धाश्रम’ आणि सन्मा. अविनाश फाटक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आभाळाएवढ्या शुभेच्छा!

असलदे गावात २५ फेब्रुवारी २०१७ रोजी स्वस्तिक फाऊंडेशन संस्थेचा ‘दिविजा वृद्धाश्रम’ सुरु झाला आणि गेल्या पाच वर्षात प्रामाणिक, कार्यक्षम व निःस्वार्थी वृत्तीने केलेल्या समाजसेवेचा खराखुरा आदर्श रचला गेला. स्वस्तिक फाऊंडेशन … Read More

error: Content is protected !!