महाराष्ट्रातील चार मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मपुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि. २८: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्मपुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील … Read More

सिंधुदुर्गात पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील! – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): “सिंधुदुर्गमध्ये पर्यटनवाढीला वाव आहे. त्यावर लक्ष्य केंद्रीत करुन पर्यटन वाढवणं आवश्यक आहे आणि तसं होत आहे!” अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पर्यटन, पर्यावरण … Read More

जगभरातील पर्यटन कोकणात आणण्यासाठी प्रयत्नशील! – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): “जगातील पर्यटन कोकणात आणू! यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. देवगडवासियांसाठी कचऱ्याचे निर्मूलनाबाबत आणि लवकरच पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे. संपूर्ण कोकणात प्रत्येक किलोमीटरला मोबाईल … Read More

कुणकेश्वरच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देणार! – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

सिंधुदुर्गनगरी दि.२८ (जि.मा.का): कुणकेश्वर विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. कुणकेश्वर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन आज पर्यटनमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते … Read More

फिनिक्स फाउंडेशन व क्षा. म. समाज आयोजित महाआरोग्य शिबिर संपन्न

मुंबई:- `मानव सेवा हीच ईश्वर सेवा!’ हे ब्रीदवाक्याचे ध्येय समोर ठेऊन कार्य समाजसेवेचे अतुलनीय कार्य करणाऱ्या फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि क्षा. म. समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने `महाआरोग्य शिबिर-२०२२’ नुकतेच डॉ. … Read More

ठाकरे सरकार आणि मुंबई मनपा कारभारावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात! 

मुंबई:- विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण करताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आणि मुंबई मनपा कारभारावर ताशोरे ओढले. त्यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून … Read More

अथर्व घाटकर मुंबई महापौर किक-बाॅक्सिंग सुवर्णपदक विजेता!

मुंबई (मोहन सावंत):- दादरमधील शिवनेरी इमारतीतील अनेकांनी आपापल्या क्षेत्रात उतुंग भरारी घेऊन यशस्वी कामगिरीने अनेक आदर्श निर्माण केले. मुंबई महापौर किक-बाॅक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेते पदावर शिवनेरीतील अथर्व घाटकर यांनी आपले … Read More

दिवंगत आमदार विठ्ठल (भाई) चव्हाण यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांच्या तत्व विचारांनी प्रेरित झालेला, भारावून गेलेला एक तरुण शिवसेना परळ शाखेच्या कार्यात रुजू झाला आणि अल्पावधीतच एक धडपडणारा, मेहनती कार्यकर्ता म्हणून नावारूपाला आला. आपले सहकारी, … Read More

मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि अवैधरित्या गर्भनिदान चाचणी विरोधात शासन कोणती कारवाई करते?

मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि अवैधरित्या गर्भनिदान चाचणी विरोधात शासन कोणती कारवाई करते? -आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांचा विधानसभेत प्रश्न मुंबई (मोहन सावंत):- राज्यातील ज्वलंत आणि सामान्यांच्या समस्यांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित … Read More

राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान

मुंबई:- पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ९७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २०२० या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा … Read More

error: Content is protected !!