प्रज्ञांगणही नावलौकिक मिळवेल! -पद्मश्री परशुराम गंगावणे

तळेरे येथे प्रज्ञांगण व्यासपीठाचे शानदार उद्घाटन तळेरे:- ठाकर आदिवासिंचे कलांगण आणि आपले हे प्रज्ञांगण हे दोन्हीही भाऊच आहेत. ज्या कलांगणने देश परदेशात नाव कमावले तसाच नावलौकिक प्रज्ञांगण मिळवेल, याची मला … Read More

तळेरे येथील अक्षरघराला मान्यवरांच्या भेटी: अक्षर घर या संकल्पनेचे कौतुक

तळेरे:- तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. या दरम्यान अक्षर घर या संकल्पनेचे प्रचंड कौतुक केले. यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज … Read More

स्नातकांनी उच्च ध्येय निर्धारित करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे

पुणे येथील श्री बालाजी अभिमत विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त समारंभ राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न मुंबई, दि.१६:- पदवी प्राप्त करणे ही शिक्षणाची सीमा नसून तो शिक्षणाचा आरंभ आहे. स्नातकांनी जीवनात मोठे ध्येय … Read More

सिंधुदुर्गात आजअखेर ५१ हजार ९८८ रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या १२१८

सिंधुदुर्गनगरी, दि. १६ (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ९८८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १२१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज … Read More

सिंधुदुर्गात आजअखेर ५१ हजार ९७२ रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या ९९७

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ९७२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज … Read More

‘आजादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर रांगोळी स्पर्धेचे आयोजन

तळेरे:- आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय तर्फ़े तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंन्द्र नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने ठाकर आदिवासी कला आंगण पिंगुळी अध्यक्ष पद्मश्री परशुराम विश्राम … Read More

कोल्हापुर येथे संदेश पत्र संग्रह प्रदर्शनाचे अभ्यंकर यांच्या हस्ते उद्घाटन

हे प्रदर्शन म्हणजे कलावंतांचा मेळावा : अभिनेते माधव अभ्यंकर कोल्हापूर:- तुझी कल्पनाच भन्नाट आहे, मला हे खुप आवडले, खरं तर हे प्रदर्शन म्हणजे कलावंतांचा मेळावा आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते … Read More

सिंधुदुर्गात पहिल्यांदाच बंदिस्त शेळीपालनाचे मोफत मार्गदर्शन शिबीर होणार

तळेरे:- कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रातील आवड असणाऱ्या तरुणांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कारागीर ऍग्रो या सिंधुदुर्गातील कृषी आणि पूरक क्षेत्रासाठी काम करणाऱ्या अग्रगण्य संस्थेने ‘बंदिस्त शेळीपालन’ या विषयावरील मार्गदर्शन शिबीर आयोजित केले … Read More

पत्रकार निकेत पावसकर यांना दिविजा वृध्दाश्रमामार्फत अनमोल भेट

कणकवली:- सन 2021 च्या अखेरीस आणि 2022 च्या स्वागताला पत्रकार निकेत पावसकर यांना एक अनमोल भेट दिविजा वृध्दाश्रमामार्फत देण्यात आली. पत्रकार निकेत पावसकर हे `अक्षरघराचे’ निर्माते आहेत. त्यांची संकल्पना देशातील … Read More

जादूई बोटं

माझ्या आवडत्या युवा संवादिनी वादकांमध्ये ओंकार अग्निहोत्री हे नाव अगदी आवर्जून माझ्याकडून घेतले जाते. स्वतंत्र संवादिनी वादनासोबतच साथसंगतीचे कौशल्य ओंकार ला एक प्रतिभावंत कलाकार म्हणून स्थापित करते. इंडियन कउन्सिल फोर … Read More

error: Content is protected !!