बेनी बुद्रुक येथे पेजे महाविद्यालयामार्फत रस्ता दुरुस्ती आणि वनभोजनाचा कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी:- लोकनेते शामरावजी पेजे वरिष्ठ महाविद्यालय, शिवार आंबेरे, रत्नागिरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक येथील माळवाडी ते मळेवाडी रस्ता दुरुस्तीचे काम नुकतेच करण्यात आले. सदर कामाचे उदघाटन … Read More

सिंधुदुर्ग जिल्हा खादी संघ, गोपुरी आश्रमच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांची निवड!

कणकवली:- कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन प्रस्थापित रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा खादी संघ, गोपुरी आश्रम (वागदे ता. कणकवली) ची सन २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांकरिता झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील कार्यकारणीची … Read More

सिंधुदुर्गातील ह्युमन राईट असो. फॉर प्रोटेक्शनचे परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आणि तयारी!

सिंधुदुर्ग:- आजपासून बारावीच्या परीक्षा सुरु होत असून त्यानंतर दहावीच्याच्याही परीक्षा सुरु होणार आहेत; परंतु अद्यापही एसटीचा संप सुरु असल्याने परीक्षा केंद्रापर्यंत पोहचायचे कसे? असा मोठा गंभीर प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर … Read More

समाजकार्यातून वैचारिक मंथन आणि वैचारिक मंथनातून समाजकार्याचा शुभारंभ!

समाजासाठी अगदी प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने कार्य करण्याची मानसिकता दुर्मिळ होत असताना दुसऱ्या बाजूला स्वतःच्या नावासाठी – प्रसिद्धीसाठी समाजकार्य करणाऱ्यांची संख्या खूप मोठी दिसते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत बॅनरबाजी करून – सोशल मीडियाचा … Read More

प्रभानवल्ली येथे ७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संपन्न

संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरोत्सव संग्रहाचे प्रदर्शन रत्नागिरी: -लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथे ७ वे ग्रामीण मराठी साहित्य सन्मेलन पार पडले. या सन्मेलनामध्ये तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत … Read More

ज्येष्ठ समाजसेवक अनिल तांबे षष्ठ्यब्दीपूर्ती अभीष्टचिंतन सोहळा संपन्न

मुंबई (विशेष प्रतिनिधी):- २७ फेब्रुवारी २०२२ रोजी जेष्ठ समाजसेवक, विचारवंत सन्मानिय अनिल तांबे (असलदेकर) स्वतःच्या षष्ठब्दीपूर्ती सत्कारास आपले ज्वलंत मनोगत व्यक्त करताना! सन्मानिय अनिल तांबे यांचा षष्ठब्दीपूर्ती सत्कार समितीतर्फे विशेष … Read More

आंगणेवाडी जत्रा- पार्किंगची गैरसोय आणि खराब रस्त्यांमुळे भाविकांना त्रास!

मालवण (प्रतिनिधी):- आज सुप्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा होत असताना प्रशासनाने वाहतूक नियंत्रणाचे केलेले नियोजन प्रवासी व खाजगी वाहनातून आलेल्या भक्तांसाठी अतिशय त्रासदायक होते. कारण ह्या गाड्यांना सुमारे दीड-दोन किलोमीटर अंतरावर सक्तीने … Read More

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद : ३८५ स्पर्धकांचा सहभाग

संचिता पाटिल, आर्यन गोवेकर, अक्षता गुंजाळ विजेते तळेरे, दि. २३:- तळेरे येथील “अक्षरोत्सव” परिवार, श्रावणी कंप्युटर्स तळेरे आणि मेधांश कंप्युटर्स कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जानेवारी जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित … Read More

लंडन, सिसिली, सिंगापूर पर्यटनस्थळांच्या पंगतीत सिंधुदुर्ग

कोंड नेस्ट ट्रॅव्हलरने जाहीर केली जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटनस्थळांची यादी सिंधुदुर्गनगरी दि. २३ ( जि.मा.का) : कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील ३० सर्वात सुंदर … Read More

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा २६ फेब्रुवारीला कणकवली उपकेंद्रावर होणार!

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.22: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2021 ही शनिवार दि. 26 फेब्रुवारी 2022 रोजी होत आहे. … Read More

error: Content is protected !!