भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का) : सन 2021-22 करिता भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर नवीन अर्ज नोंदणी व जन्या अर्जांच्या नुतनीकरणासाठी दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही … Read More











