कोल्हापुर येथे संदेश पत्र संग्रह प्रदर्शनाचे अभ्यंकर यांच्या हस्ते उद्घाटन

हे प्रदर्शन म्हणजे कलावंतांचा मेळावा : अभिनेते माधव अभ्यंकर कोल्हापूर:- तुझी कल्पनाच भन्नाट आहे, मला हे खुप आवडले, खरं तर हे प्रदर्शन म्हणजे कलावंतांचा मेळावा आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते … Read More

सिंधुदुर्गात पहिल्यांदाच बंदिस्त शेळीपालनाचे मोफत मार्गदर्शन शिबीर होणार

तळेरे:- कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रातील आवड असणाऱ्या तरुणांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कारागीर ऍग्रो या सिंधुदुर्गातील कृषी आणि पूरक क्षेत्रासाठी काम करणाऱ्या अग्रगण्य संस्थेने ‘बंदिस्त शेळीपालन’ या विषयावरील मार्गदर्शन शिबीर आयोजित केले … Read More

पत्रकार निकेत पावसकर यांना दिविजा वृध्दाश्रमामार्फत अनमोल भेट

कणकवली:- सन 2021 च्या अखेरीस आणि 2022 च्या स्वागताला पत्रकार निकेत पावसकर यांना एक अनमोल भेट दिविजा वृध्दाश्रमामार्फत देण्यात आली. पत्रकार निकेत पावसकर हे `अक्षरघराचे’ निर्माते आहेत. त्यांची संकल्पना देशातील … Read More

जादूई बोटं

माझ्या आवडत्या युवा संवादिनी वादकांमध्ये ओंकार अग्निहोत्री हे नाव अगदी आवर्जून माझ्याकडून घेतले जाते. स्वतंत्र संवादिनी वादनासोबतच साथसंगतीचे कौशल्य ओंकार ला एक प्रतिभावंत कलाकार म्हणून स्थापित करते. इंडियन कउन्सिल फोर … Read More

“अक्षरोत्सव” : जागतिक पातळीवरील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह

दैनंदिन आयुष्य जगताना प्रत्येकजण वेगळ्या प्रकारची आवड जोपासत असतो. मीही माझ्या सुरुवातीच्या काळात विविध निमित्ताने अनेकांना पत्र पाठवून अभिनंदन करणे ही आवड जोपासली. इतरांच्या आनंदात समाधान मानायच्या त्या वृत्तीमुळेच पुढे … Read More

कणकवलीतील पटवर्धन चौक बनला पार्किंग चौक- प्रशासनाचे दुर्लक्ष

योग्य कार्यवाही करण्याची ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांची आग्रही मागणी कणकवली (प्रतिनिधी) : पटवर्धन चौकात नेहमीच वाहनांची-माणसांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. ह्या चौकात सध्या दुचाकी … Read More

कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी

प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना सिंधुदुर्गनगरी, दि. २८ (जि.मा.का): कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन प्रकार जगभरात वेगाने पसरत आहे. राज्यातही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या … Read More

केंद्रिय अन्न सुरक्षा प्राधिकरणचा ‘ईट राईट इंडिया’ उपक्रम

सिंधुदुर्गनगरी, दि. २८ (जि.मा.का):- केंद्रिय अन्न सुरक्षा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी संपूर्ण देशातील जनतेच्या आहाराच्या सवयींमध्ये स्थानिक गरजांनुसार आवश्यक बदल करण्याच्या अनुषंगाने ‘ईट राईट इंडिया’ हा उपक्रम सुरू केला आहे. … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर ५१ हजार ७५३ रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या

सिंधुदुर्गनगरी, दि. २८ (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७५३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर ५१ हजार ७५३ रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय; रुग्णांची संख्या १४

सिंधुदुर्गनगरी, दि. २७ (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७५३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज … Read More

error: Content is protected !!