पत्रकार निकेत पावसकर यांना दिविजा वृध्दाश्रमामार्फत अनमोल भेट

कणकवली:- सन 2021 च्या अखेरीस आणि 2022 च्या स्वागताला पत्रकार निकेत पावसकर यांना एक अनमोल भेट दिविजा वृध्दाश्रमामार्फत देण्यात आली. पत्रकार निकेत पावसकर हे `अक्षरघराचे’ निर्माते आहेत. त्यांची संकल्पना देशातील मान्यवरांच्या पसंतीस उतरली असून त्यांनी केलेले हे कार्य अतुलनीय आहे.

You cannot copy content of this page