`गेटवे ऑफ इंडिया’तून मिळतोय एक्सेसेबल इंडियाचा संदेश

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- बहुचार्चित काळाघोडा फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. येथे मुख्य प्रवेश द्वारावर असलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या प्रतिकृतीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रवेशद्वारातून एक्सेसेबल इंडियाचा सामाजिक … Read More

सहकार महर्षी स्व. सहदेव फाटक यांच्या ९९ व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन!

मुंबई:- माजी अपना परिवार प्रमुख, सहकार महर्षी स्व. सहदेव फाटक यांच्या ९९ व्या जयंती निमित्त अपना परिवार व सोशल सर्व्हिस लीग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन २८ जानेवारी, … Read More

आचार्य रविंद्रसिंह मांजरेकर यांना `महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान!

मुंबई (मोहनसिंह सावंत):- वेंगुर्ल्याचे सुपुत्र आचार्य रविंद्रसिंह आप्पा मांजरेकर यांना नुकताच `महाराष्ट्र रत्न’ हा मानाच्या पुरस्कार प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात देण्यात आला. त्यावेळी आचार्य मांजरेकर यांना गुरुप्रसाद दिगंबर गुरुजी यांच्या … Read More

अन्नपूर्णेचा कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास! (भाग- १)

सौ. मुग्धा मोहन सावंत अर्थात मुग्धा काकूंचा आज एकसष्टवा वाढदिवस! त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच! मुग्धा सावंत यांचा तीस-पस्तीस वर्षाचा प्रवास कष्टाचा, मेहनतीचा, त्यागाचा आणि त्यातून स्वतःच्या कुटुंबाकरिता सर्वकाही … Read More

असलदे गावातील विकासाच्या वटवृक्षाला सलाम!

गावाचे प्रथम सरपंच अंकुश डामरे यांना नव्वदाव्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! असलदे गावचे प्रथम सरपंच आणि नांदगांव पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य आणि उपाध्यक्ष श्री. अंकुश डामरे यांचा आज नव्वदावा वाढदिवस! … Read More

मित्रत्व आणि सामाजिकत्व जपणारा निष्ठावंत!

मान. श्री. शिवाजी राणे यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा! मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिक लोकाधिकार समितीचे जेष्ठ नेते व माजी उपाध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी माननिय श्री. शिवाजी राणे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सत्यवान रेडकर यांचा समाज गौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई:- ‘तिमिरातूनी तेजाकडे’ ही शैक्षणिक चळवळ संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात राबविणारे शिक्षण प्रसारक, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सत्यवान रेडकर यांना सुनिर्मल फाउंडेशन, मुंबईकडून सुनिर्मल समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या … Read More

`तिमिरातूनी तेजाकडे’ ह्या संकल्पनेतून श्री. सत्यवान रेडकर यांचे महाडमध्ये ९३ वे मोफत मार्गदर्शन शिबिर संपन्न

महाड:- युथ क्लब महाड आणि सुनील गांधी क्लासेस आयोजित मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक मध्ये नुकतेच संपन्न झाले. `तिमिरातूनी तेजाकडे’ ह्या संकल्पनेतून मार्गदर्शक श्री. सत्यवान … Read More

लोककला लोकनृत्य अभ्यासक सदानंद राणे यांना लावणी गौरव पुरस्कार

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून)- मुंबई येथील लावणी कलावंत महासंघाकडून देण्यात येणारा “लावणी गौरव पुरस्कार नृत्य दिग्दर्शक २०२२” मुळचे ओझरम येथील असलेले लोककला लोकनृत्य अभ्यासक सदानंद राणे यांना जाहिर झाला आहे. … Read More

माहितीपट, चित्रपटाच्या माध्यमातून बाळशास्त्रींचे कार्य देश-परदेशात जावे! -भारत सासणे

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून) – ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण कार्य महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून रविंद्र बेडकिहाळ व त्यांचे सहकारी गेली ३५ वर्षे सातत्याने करीत आहेत. हे महाराष्ट्रातील … Read More

error: Content is protected !!