`आम्ही कणकवलीकर…’ २६/११ मधील शहीदांना आदरांजली वाहणार आणि संविधानाच्या संहिता-नियमावलीची शपथ घेणार!

कणकवली:- भारताची आर्थिक राजधानीत मुंबईवरील दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झाला होता. त्याला तेरा वर्षे झाली. २६/११ मधील शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी आणि राज्यघटना दिनानिमित्त संविधानाच्या संहिता-नियमावलीची शपथ घेण्यासाठी पोलीस ठाणे कणकवली येथे … Read More

आयुष दत्तप्रसाद पाटणकरचे राष्ट्रीय पातळीवर सुयश

सावंतवाडी:- नवी दिल्ली येथे भारतीय खेळ प्राधिकरण येथे झालेल्या ६४ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणाऱ्या सावंतवाडीच्या आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने आपली पात्रता सिद्ध केली आहे. आयुष हा … Read More

परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवल्यास मानवी अधिकारांवर गदा!

सामाजिक कार्यकर्ते राजेश दिलीपकुमार जाधव यांचे प्रतिपादन कणकवली (प्रतिनिधी):- “परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवल्यास मानवी अधिकारांवर गदा येईल आणि महागाईत होरपळणाऱ्या जनतेचे हाल होतील. त्यामुळे परवानाधारक तीन-सहा … Read More

संपादकीय- सामान्यांना संकटात टाकणारा रिक्षा बंद यापुढे होता कामा नये!

काल रात्री उशिराने सोशल मीडियावरून बातमी आली की, उद्या म्हणजे २१ नोव्हेंबरला संपकरी एसटी कामगारांना पाठींबा देण्यासाठी रिक्षा, सहा सीटर, मॅझिक आणि खाजगी प्रवासी वाहतूक कणकवली तालुक्यात बंद ठेवण्याचे आवाहन … Read More

स्व. सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त तळेरे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

तळेरे- स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट तळेरे व स्व.सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्व.सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. २६ … Read More

तळेरेत हायवेचे सर्व प्रश्न सोडविण्याचे उपविभागीय अभियंत्यांचे आश्वासन

तळेरेत हायवेच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महत्वपूर्ण बैठक व प्रत्यक्ष पाहणी  सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी मांडला २१ मुद्द्यांचा ऍक्शन प्लान उपविभागीय अभियंत्यांनी सर्व समस्या मार्गी लावण्याची दिली ग्वाही तळेरे (संतोष … Read More

सिंधुदुर्गात ३० नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): त्रिपुरा घटनेच्या अनुषंगाने सुरु असलेली आंदोलने, एस.टी. संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आंदोलने /निदर्शने होऊन तसेच इंधन दरवाढ व इतर कारणास्तव विविध संघटनांकडून होणारी आंदोलने- निदर्शने झाल्यास जिल्ह्यात कायदा व … Read More

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत अभिजित राणे प्रथम

अक्षरोत्सव परिवार आणि मेधांश व श्रावणी कंप्युटर आयोजित जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत अभिजित राणे प्रथम तळेरे:- येथील अक्षरोत्सव परिवार, श्रावणी कंप्युटर एज्युकेशन व कासार्डे येथील मेधांश कंप्युटर इन्स्टिट्यूट आयोजित जिल्हास्तरीय हस्ताक्षर … Read More

डॉ. अनिल नेरूरकर प्रेरित तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे आयोजित जिल्हास्तरीय किल्ले स्पर्धा संपन्न

आधुनिक जीवनाशी किल्ल्यांची सांगड घालून जीवन समृद्ध बनवा! -गटविकास अधिकारी जयप्रकाश परब तळेरे (प्रतिनिधी)- “फटाके वाजवून प्रदुषण करण्यापेक्षा बाजारात रस्त्याच्या बाजूला दुकान मांडून बसलेल्या आपल्या माणसांकडून पणती विकत घ्या. त्यामुळे … Read More

अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रमात कार्यक्रम संपन्न

नागरिकांना सुदृढ जीवन जगण्याचा विचार गोपुरी आश्रमाने द्यायला हवा! -विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री कणकवली (प्रतिनिधी):- “नागरिकांना स्वयंपूर्ण आणि सुदृढ जगण्याचा विचार देण्यासाठी कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी ७३ वर्षापूर्वी गोपुरी … Read More

error: Content is protected !!