`जनता कर्फ्यू’च्या नावाखाली दडपशाही नको!

उद्यापासून कणकवली तालुक्यात दहा दिवसांचा `जनता कर्फ्यू’ पाळण्याबाबत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. कोरोना रुग्णांची आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या चिंताजनक असल्याने `जनता कर्फ्यू’ आवश्यक ठरतो. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला … Read More

महामारीविरुद्ध लढण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज!

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक)- जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत असताना कोविड रुग्णांसाठी सर्व उपचार जिल्ह्यात योग्यप्रकारे मिळावेत म्हणून जिल्ह्याधिकाऱ्यांनी प्रशासनाला क्रियाशील केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे … Read More

सिंधुदुर्गातील नागरी समस्यांनी वेढलेले मसुरे खोत जुवा बेट

ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग कार्यकारिणीची खोत जुवा बेटावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी सिंधुदुर्ग (संतोष नाईक):- मालवण तालुक्यातील मसुरे गावातील एक वाडी म्हणजे खोत जुवा बेट. या बेटावर अंदाजे पंचवीस … Read More

क्षा. म. समाजाच्या अभ्यासू नेतृत्वाचा अस्त!

मोहन लोकेगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आजचा दिवस अतिशय दुःखद बातमी घेऊन आला. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजबांधव, समाजाचे नेते, राजकीय नेते मोहन लोकेगावकर यांचे आज निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास … Read More

कणकवली आणि तरळेचा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश येईपर्यंत बंद

कणकवली (संतोष नाईक):- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कणकवलीचा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश येईपर्यंत बंद राहील अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आणि तर तळेरे ग्रा .पं. च्या वतीने … Read More

सिंधुदुर्गात ८८ व्यक्तींचा कोरोनाची बाधा, तिघांचा मृत्यू

जिल्ह्यात एकूण ६ हजार ५७३ जण कोरोना मुक्त सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- जिल्ह्यात काल दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ५७३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात … Read More

आज माझ्या आक्काचा `अमृत’ वाढदिवस…

|| हरि ॐ || || श्रीराम|| ||अंबज्ञ|| चिरकाल टिकणारी सुसंस्काराची अमूल्य श्रीमंती तिने आम्हाला मुक्तहस्ताने भरभरून दिली. तिच्या प्रेममय जिव्हाळ्याच्या शुभ स्पंदनातून आम्हा भावंडांची प्रगती झाली. कारण तिचा अक्कलकोट निवासी … Read More

प्रतिकूल परिस्थितीत पशुवैद्यक शास्त्राचे शिक्षण घेणारी स्वप्नाली सुतार वर्गात प्रथम!

कणकवली (संतोष नाईक):- प्रतिकूल परिस्थितीत पशुवैद्यक शास्त्राचे शिक्षण घेत असताना प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीच्या माध्यमातून अनेक समाजसेवक, राजकीय नेते यांनी कुमारी स्वप्नाली सुतार हिला आवश्यक ती मदत-सहकार्य केले. त्यातून प्रेरित होऊन … Read More

सिंधुदुर्गात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ३७२

जिल्ह्यात एकूण ६ हजार ४४३ जण कोरोना मुक्त सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ४४३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात … Read More