असलदे गावात कोकण विकासाचा सम्राट सन्मा. नारायणराव राणे यांचे स्वागत!

श्री देव रामेश्वराच्या पवित्र भूमीत असलदे गावात आज केंद्रीय मंत्री सन्मा. नारायणराव राणे यांचे आम्ही आमच्या कुटुंबियांतर्फे, मित्रमंडळींतर्फे आणि पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवारातर्फे सहर्ष स्वागत करीत आहोत! येथे क्लिक करून … Read More

रक्तदान शिबीर संपन्न करून साजरा केला वाढदिवस!

श्री. संतोष वाळके यांना ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा! आमचे मित्र श्री. संतोष वाळके यांचा वाढदिवस काल अनोख्या पद्धतीने पावाचीवाडी- नांदगाव (ता. देवगड, जिल्हा- सिंधुदुर्ग) येथे साजरा करण्यात आला. वाढदिवस … Read More

संपादकीय- समर्थ नेत्यालाच उमेदवारी!

येत्या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून विनायक राऊत यांची उमेदवारी निश्चितच झाली होती; कारण ते मागील १० वर्षांपासून खासदार आहेत तसेच महाविकास विकास आघाडीतील … Read More

पोलीस दलाकडून जेष्ठ नागरिकांकरिता जनजागृती अभियानाचे आयोजन

    सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये अनेक गावांमध्ये ज्येष्ठ नागरिक एकटेच राहतात, तसेच, काही ज्येष्ठ नागरिक दांपत्यांची मुले बाहेरगावी नोकरीनिमित्त राहत असल्याने एकटेच राहत असतात. अशा परिस्थितीत त्यांची सायबर व आर्थिक फसवणूक … Read More

जिल्ह्यात ‘नवतेजस्विनी’ प्रदर्शनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगर:- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) (महाराष्ट्र शासन अंगीकृत) जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यातील बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे “नवतेजस्विनी” तालुका स्तरीय भव्य प्रदर्शन दि. २४ ते २७ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी … Read More

१६-१८ फेब्रुवारीला सिंधुदुर्गात सत्यवान रेडकर सरांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

सिंधुदुर्ग:- कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय स्वराज्य असावे ही अभिनव संकल्पना “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीद्वारे राबविणारे कोकणपुत्र, श्री. सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार) हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील … Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र…

नमो महारोजगार मेळाव्यासाठी उद्योजक व उमेदवारांना नोंदणी करण्याचे आवाहन! सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का): कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ठाणे जिल्ह्यामध्ये आयलँड ग्राउंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे, (पश्चिम) येथे दि. 24 … Read More

लोक न्यायालय व जनजागृती शिबिरासाठी मोबाईल व्हॅनचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी (हेमलता हडकर):- उच्च न्यायालय यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्यातर्फे लोक न्यायालय व जनजागृती शिबीर घेण्यासाठी मोबाईल व्हॅनचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा … Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निष्कलंक, सेवाभावी, चिकित्सक आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व असणाऱ्या अ‍ॅड. निर्मलाताई सामंत – प्रभावळकर यांची निवड!

मुंबई (मोहन सावंत):- मुंबईच्या माजी महापौर आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा. अ‍ॅड. निर्मलाताई सामंत – प्रभावळकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली. … Read More

पत्रकारिता पारदर्शक असली पाहिजे – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी:- पत्रकाराने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केलेलं लिखाण विकासात महत्वाची भूमिका बजावत असते. पत्रकाराने एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करुन त्या विषयातील समस्या मांडून त्यावर उपाय देखील लिखाणातून मांडणे आवश्यक आहे. पत्रकारिता … Read More

error: Content is protected !!