छत्रपती शाहू महाराज, आधुनिक भारताचा लोकराजा!

बहुजनांच्या उद्धाराचे कार्य करणारे छत्रपती शाहू महाराज! छत्रपती शाहू महाराजांच्या शरीराला मॉलिश करणारा त्यांचा बॉडीगार्ड धनगर, मॉलिश करतानाच त्यांच्या पलंगावर गाढ झोपी गेला! आपल्या पलंगावर झोपलेल्या त्या निरागस धनगराला न … Read More

सद्गुरूंवरील श्रद्धाच सर्वांगीण विकास घडविते! -श्रीस्वामी राम

‘श्रीस्वामी राम’ हे आध्यात्मिक सदगुरु आपल्या गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली पंचेचाळीस वर्षे हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात वावरले. आध्यात्मिक अनुभूती अनुभवली. हिमालयातील भौगोलिक रचना आणि निसर्गाची अद्भुतता अभ्यासलीच नव्हे तर त्यांच्याशी मैत्री केली. त्यांच्या … Read More

क्षा. म. समाजाच्या सर्वांगिण प्रगतीची मुहूर्तमेढ!

समाज माझा, मी समाजाचा!- लेखांक १० वा  क्षा. म. समाजाच्या सर्वांगिण प्रगतीची मुहूर्तमेढ! ‘शिरोडकर बिझनेस ग्रुप’ला शुभेच्छा! ।। हरि ॐ ।। क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे आद्यदैवत डॉ. रामचंद्र शिरोडकर यांनी सर्वच क्षेत्रात … Read More

एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा।।

एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा।। ।। हरि ॐ ।। तूं मजकडे अनन्य पाहीं। पाहिन तुजकडे तैसाच मीही। माझ्या गुरूनें अन्य कांहीं। शिकविलें नाहींच मजलागीं।।७३।। नलगे साधनसंपन्नता। नलगे … Read More

सद्गुरु श्रीसाईनाथांच्या चरणी समर्पित!

।। हरि ॐ।। श्रीसाई कोण होते? परमात्मा होते. परमात्मा श्रीराम म्हणून आले, श्रीकृष्ण म्हणून आले आणि आपले अवतार कार्य पूर्णत्वास नेले. तोच शिरडीमध्ये श्रीसाई म्हणून अवतरला. परमेश्वराची भक्ती कशी करावी, … Read More

जेष्ठ पत्रकार, संपादक, प्राचार्य मुकुंदराव कदम यांच्या कर्तृत्वाला सलाम!

कष्टकऱ्यांचा सच्चा मित्र हरपला! जेष्ठ पत्रकार, संपादक, प्राचार्य मुकुंदराव कदम यांच्या कर्तृत्वाला सलाम! माझे गुरुवर्य परमात्म्याच्या कुशीत विसावले! अन्यायाविरुद्ध, भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध लेखणीच्या माध्यमातून लढा उभारणारे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सातत्याने मांडणारे, शिक्षण, … Read More

असलदेवासियांनो सावधान! स्टोन क्रेशरचा राक्षस येतोय! 

आमचा असलदे गाव हा निसर्गाने संपन्न! असलदे गावामध्ये रोजगाराच्या संधी कधी निर्माण झाल्या नाहीत. सुमारे २५ वर्षापूर्वी कोकण विकास महामंडळामार्फत ताडतेल प्रकल्प राबविण्यात आला. गुंठ्याला ९ रुपये वार्षिक भाडे घेऊन … Read More