संपादकीय- राक्षसी वृत्तीच्या राजकीय नेत्यांमुळे खंबाटा एव्हिएशनचे २७०० कामगार देशोधडीला!

https://t.co/Xdotq2vUte संपादकीय- राक्षसी वृत्तीच्या राजकीय नेत्यांमुळे खंबाटा एव्हिएशनचे २७०० कामगार देशोधडीला! त्यांना न्याय द्या! पंतप्रधान @PMOIndia महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @mieknathshinde उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना जाहीर नम्र विनंती! — Star Vrutta … Read More

संपादकीय- स्वातंत्र्याचा खरा अर्थ!

१५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०२३ ह्या ७६ वर्षाचा स्वातंत्र्याचा प्रवास भारताने केला‌. ह्या प्रवासात अनेक अडथळे आले; तर काही ठिकाणी देशाने स्वयं सामर्थ्याने आपली क्षमता सिद्ध केली. ह्या … Read More

पा. `स्टार वृत्त’च्या संपादकीय लेखाची मुख्यमंत्रांकडून दखल!

मुंबई:- २९ जुलै २०२३ रोजी `मायबाप ‘आपले सरकार’ पालकांचा-विद्यार्थ्यांचा त्रास थांबवा!’ ह्या मथळ्याखाली लिहिलेल्या संपादकीय लेखात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे … Read More

मायबाप ‘आपले सरकार’… पालकांचा-विद्यार्थ्यांचा त्रास थांबवा!

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता अत्यावश्यक प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी होत असलेला त्रास त्वरित थांबवा! प्रति, माननिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सर्वांना मानाचा मुजरा! महोदय, … Read More

‘दिविजा वृद्धाश्रम’ आणि सन्मा. अविनाश फाटक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आभाळाएवढ्या शुभेच्छा!

असलदे गावात २५ फेब्रुवारी २०१७ रोजी स्वस्तिक फाऊंडेशन संस्थेचा ‘दिविजा वृद्धाश्रम’ सुरु झाला आणि गेल्या पाच वर्षात प्रामाणिक, कार्यक्षम व निःस्वार्थी वृत्तीने केलेल्या समाजसेवेचा खराखुरा आदर्श रचला गेला. स्वस्तिक फाऊंडेशन … Read More

लोकशाही तत्वाला चिरडून मारणारी विकृती ठेचायलाच हवी…!

परवा सकाळी राजापूर येथील पत्रकार शशिकांत शंकर वारीशे (वय ४५ वर्षे, रा. कशेळी) बातमी प्रसिद्ध करतात. ज्या राजापूर रिफायनरी समर्थकाविरोधात ही बातमी असते, त्याच्याच गाडीखाली त्याच दुपारी तो पत्रकार चिरडला … Read More

संपादकीय- शुभेच्छांची जबाबदारी!

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ आज माझा वाढदिवस असल्याने अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोनवरून, समाजमाध्यमातून खूप खूप शुभेच्छा दिल्या! माझ्यावर दाखविलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! आपले प्रेम असेच चिरंतर राहू दे; ही … Read More

परोपकारी आदर्श गुरू प्रमोद लोके सरांना मानाचा मुजरा!

श्री. प्रमोद लोके सरांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा! आज कोळशी-हडपीड माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मा. श्री. प्रमोद नामदेव लोके सेवानिवृत्त होत आहेत; त्या निमित्ताने आमच्या खूप खूप शुभेच्छा! श्री. प्रमोद लोके सर … Read More

आनंदाच्या भेटी आणि भेटीचा आनंद…

वर्तमानकाळातील प्रत्येक `क्षण’ क्षणाक्षणाला भूतकाळात जात असतो. हा भूतकाळ पुन्हा आणता येत नाही; हे खरं असलं तरी त्या भूतकाळातील आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा व्यक्त करता येतात, अनुभवता येतात आणि त्याची … Read More

कबड्डीच्या जगन्नाथाला ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जगन्नाथ अर्थात जगाचा स्वामी! कब्बड्डी खेळावर जीवापाड प्रेम करणाऱ्या नव्हेतर कबड्डी खेळ हेच जीवन बनविणारे सन्मानिय श्री. जगन्नाथ भोसले खऱ्या अर्थाने कबड्डीचे जगन्नाथ आहेत. उभं आयुष्य कब्बड्डी खेळावर प्रेम करून … Read More

error: Content is protected !!