संपादकीय- राजकारणात नैतिक मूल्यांचा ऱ्हास???

भारतातील लोकशाहीबद्दल जगभरात कौतुक होत असतं; कारण जागतिक लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आपल्या देशात गेली ७५ वर्षे लोकशाही नांदत आहे. (सन १९७५ मध्ये २१ महिन्यांचा आणीबाणीचा कालावधी वगळता) लोकशाहीमध्ये मतदार, … Read More

विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!

अपावित्र्याचा नाश, असत्याचा शेवट, अशुभाचा पराभव होत असताना पवित्रता, सत्य आणि शुभ `विजयी’ होण्याचा दिवस म्हणजे विजयादशमी! अशा शुभ, पवित्र दिवशी पाक्षिक `स्टार वृत्त’च्या सर्व वाचकांना, हितचिंतकांना, श्रद्धावानांना मनःपूर्वक शुभेच्छा!

मनोज जरांगे-पाटील यांच्या मागे मराठा समाजाची ताकद! नेत्यांचा पोटात गोळा!

सर्वसामान्य मराठा समाजातील तरुण मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे मराठा समाजाचे नेतृत्व एवढ्या सहजपणे जाईल; असे वर्षानुवर्षे कसलेल्या आणि राजकारणात प्रस्थापित मराठा नेत्यांनाही स्वप्नातही वाटले नव्हते. आजही मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे मराठा समाजाचे … Read More

पोलीस आणि राजकीय वरदहस्तामुळेच नांदगावातील अनधिकृत दारूधंदा बंद होत नाही!

अनधिकृत दारू धंदा असो की गुटखा विक्री, मटका, जुगार असो; पोलिसांनी जर ठरविले तर ह्या सामाजिक संतुलन बिघडविणाऱ्या गैरव्यवसायांवर अंकुश ठेऊ शकतात. अन्यथा चिरीमिरीच्या `अर्थ’पूर्ण तडजोडीतून असे गैरधंदे होतच राहणार. … Read More

संपादकीय- कष्टकरी जनतेला शहाणपणाचे डोस पाजणाऱ्या मुर्खांसाठी…

आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्या कष्टकरी जनतेला पेट्रोल- डिझेल व घरगुती गॅस स्वस्त पाहिजे. शिक्षण आणि वैद्यकीय सेवा मोफत किंवा अत्यल्प दरात पाहिजे. मोफत किंवा अत्यल्प दरात रेशन पाहिजे. हा त्यांचा … Read More

संपादकीय- गांधी विचारांचे `अमरत्व’!

भेकड हल्ल्याने गांधी विचार कधीच संपणार नाही! उलट गांधी विचारांचे `अमरत्व’ अधिकाधिक समर्थ होईल! महात्मा गांधींचा विचार गांधींची हत्या करूनही संपुष्टात आणता आले नाहीत. एवढेच नाही तर गेली ७०-८० वर्षे … Read More

संपादकीय- प्रामाणिक-कार्यक्षम नेतृत्वाची गरुड झेप!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या लीगल सेलच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. विजय एस. ठाकूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या रिपब्लिकन लीगल आघाडीच्या (लीगल सेल) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी … Read More

शिंदेवाडी ते थायलंड! व्हाया??? हा `व्हाया’ खूप मोठा आहे….

पा. `स्टार वृत्त’चे सहसंपादक मोहन सावंत यांच्या थायलंड देशातील आध्यात्मिक, सामाजिक आणि आर्थिक अभ्यास दौऱ्यास पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा! श्री. मोहन सावंत अर्थात सर्वांचे लाडके `बापू’ … Read More

वाघावर ‘जय’श्री मिळविणाऱ्या ‘माऊली’ची एक्झिट दुःखदच!

काळ सायंकाळी अतिशय वाईट बातमीने पुन्हा एकदा तीव्र दुःख झालं. असलदे मधलीवाडीतील जयश्री लोके ह्या माऊलीने आमच्यातून एक्झिट घेतली. नेहमी हसऱ्या चेहऱ्याने आपुलकीने विचारपूस करणारी ही माऊली आज आमच्यात नाही; … Read More

संपादकीय- देशाला गौरवास्पद असणाऱ्या आदर्श शिक्षकाचा सन्मान!

व्हीजेटीआयचे प्रा. डॉ. केशव सांगळे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान! वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक … Read More

error: Content is protected !!