मद्यपेयांवर आता वैधानिक चेतावणी आवश्यक; अन्न व सुरक्षा मानकांचे नियम मद्यपेयांवर लागू होणार
नवी दिल्ली:- मद्यपेय बाटलींवर अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाद्वारे ठरवून देण्यात आलेले मापदंड अंकित करने बंधनकारक करण्यात आले असून याची अमलबजावणी १ एप्रिल २०१९ पासून सुरू होणार आहे. यासाठी महाराष्ट्र … Read More











