येरवड्यातील तारकेश्वर मंदिराच्या पायथ्याला महाशिवरात्रीनिमित्त खिचडी वाटपाचे आयोजन
येरवडा:- शिवसेना वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्यावतीने येरवड्यातील तारकेश्वर मंदिराच्या पायथ्याला महाशिवरात्रीनिमित्त खिचडी वाटपाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन शिवसेनेच्या उपनेत्या तथा विधानपरिषदेच्या प्रतोद आमदार डॉ. निलम गो-हे यांच्या हस्ते करण्यात … Read More











