गांधी विचार कृतीत आणणाऱ्या जेष्ठ आदर्शाला सलाम!

ज्येष्ठ गांधीवादी- सर्वोदयी कार्यकर्ते जयवंत मटकर यांचे पुण्यात निधन! गोपुरी आश्रमाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते, महात्मा गांधी प्रस्थापित वर्धा आश्रमाचे माजी अध्यक्ष, सर्वोदयी परिवाराचा आधारवड जयवंत मटकर यांचे मंगळवार … Read More

फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र लोके यांचा ३० वर्षाच्या सेवेसाठी टाटा मेमोरियल रुग्णालयातर्फे सन्मान!

मुंबई:- फिनिक्स फाऊंडेशन ह्या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्मानिय जितेंद्र लोके यांनी कर्करोगावर उपचार करणाऱ्या जागतिक किर्तीच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात ३० वर्षे सेवा दिल्याबद्दल त्यांचा टाटा रुग्णालयात ८१ व्या `हॉस्पिटल डे’ … Read More

महिला दिनानिमित्त नांदोस गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षा सौ. संजना गावडे यांचा सत्कार!

मालवण- महिला दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने मालवण तालुक्यातील नांदोस गाव येथील गावच्या तंटामुक्ती अध्यक्षा सौ. संजना सचिन गावडे यांचा सत्कार करण्यात आला. सौ. संजना सचिन गावडे … Read More

ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने श्रीमती जयश्री परब सन्मानित

कणकवली- महिला दिनानिमित्ताने ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने कणकवली – परबवाडी येथील आजीबाईचा बटवा जपण्याचे कार्य निःस्वार्थीपणे अनेक वर्षे करणाऱ्या श्रीमती जयश्री परब यांना सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. श्रीमती … Read More

बेनी बुद्रुक येथे पेजे महाविद्यालयामार्फत रस्ता दुरुस्ती आणि वनभोजनाचा कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी:- लोकनेते शामरावजी पेजे वरिष्ठ महाविद्यालय, शिवार आंबेरे, रत्नागिरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक येथील माळवाडी ते मळेवाडी रस्ता दुरुस्तीचे काम नुकतेच करण्यात आले. सदर कामाचे उदघाटन … Read More

आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या शुभहस्ते गणेश मैदानाचे उदघाटन

मुंबई (मोहन सावंत):- अंधेरी (प.) येथील लोखंडवालामधील अपनाघर को-ऑप. हौसिंग सोसायटी असोसिएशनच्या गणेश मैदानाचे उदघाटन भारतीय जनता पार्टी-शिव संग्राम पक्षाच्या वर्सोवा विधानसभेच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या शुभहस्ते नुकतेच झाले. … Read More

कल्पकतेने नाविन्यपूर्ण कामे करून मुंबई सुंदर बनविणार! – पालकमंत्री आदित्य ठाकरे

कलानगर जंक्शन येथील सुधारणा व सौंदर्यीकरणाच्या कामाचा शुभारंभ मुंबई:- मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती. आता एमएमआरडीए, महानगरपालिका यांसह सर्व संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून वाहतूक जंक्शनच्या जागेचा कल्पकतेने उपयोग … Read More

देश असो की विदेश प्रत्येक घरात सावित्रीसह एका ज्योतिबाची गरज! – महिला व बाल विकास मंत्री

हाऊस ऑफ कॉमन्सच्या युकेमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांचा सहभाग मुंबई:- “सावित्री घरोघरी आणि ज्योतिबाचा शोध जारी” ही वस्तुस्थिती एकंदर संपूर्ण जगभरातच दिसून येत आहे, त्यामुळे देश असो की … Read More

श्रीसाईधाम देवालयात मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्री साजरी!

मुंबई (मोहन सावंत):- जोगेश्वरी पश्चिम येथील पाटलीपुत्र नगर मधील कॉस्मोपॉलिटन को-ऑप. सोसायटी असोशिएशनच्या आवारातील श्री साईधाम देवालयात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने अनेक आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित … Read More

सिंधुदुर्ग जिल्हा खादी संघ, गोपुरी आश्रमच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांची निवड!

कणकवली:- कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन प्रस्थापित रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा खादी संघ, गोपुरी आश्रम (वागदे ता. कणकवली) ची सन २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांकरिता झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील कार्यकारणीची … Read More

error: Content is protected !!