सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सायकल रॅली संपन्न

सिंधुदुर्गनगरी:– महात्मा गांधी जयंती निमित्त तसेच स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे आयोजित जिल्हा न्यायालय ते ओरोस फाटा सायकल रॅली संपन्न झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.वी. हांडे … Read More

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची ३ ऑक्टोबरला कणकवली येथे मार्गदर्शनपर कार्यशाळा

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची ३ ऑक्टोबरला कणकवलीतील मातोश्री मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते दुपारी २ … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी:- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 435.0950 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 97.26 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे … Read More

मालवण तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी:– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3879.3575 मि.मी. पाऊस झाला … Read More

तळेरे – वैभववाडी मार्गावर मोठमोठ्या खड्यांचे साम्राज्य

कासार्डे आनंदनगर येथील अपघातस कारणीभूत ठरणारे खड्डे अखेर युवकांनी श्रमदानाने भरले! तळेरे (संतोष नाईक) – वैभववाडी कोल्हापूर मार्गावरती जागोजागी मोठमोठ्या खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. संबंधित रस्ते विभागाचे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होत … Read More

मालवणचा झेंडा अटकेपार; भारताची श्रीया परब मिस टुरीझम युनिव्हर्स आशिया २०२१ विजेती

लेबेनॉन येथील २२ देशांच्या स्पर्धेमध्ये श्रीया परब अव्वल, देशाचे केले प्रतिनिधित्व!  सिंधुदुर्ग ( निकेत पावसकर यांजकडून):- लेबनॉन येथे २२ देशांच्या राष्ट्रीय स्तरावरील आयोजित मिस टुरीझम युनिव्हर्स आशिया २०२१ या स्पर्धेमध्ये … Read More

आजअखेर 49 हजार 215 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 136

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 49 हजार 215 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 136 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 51 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी:- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 430.6490 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 96.26 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 6.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे … Read More

देवगड तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी:– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 2.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3785.4825मि.मी. पाऊस झाला … Read More

शिवनेरी कबड्डी स्पर्धेला परवानगी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे विनंती!

शिवसेना नेते सचिन अहिर यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन शिवनेरी मंडळाचे विनंती पत्र सुपूर्द केले! मुंबई:- मुंबईतील मानाची आणि प्रसिद्ध असणारी … Read More

error: Content is protected !!