संस्कारी माणसांनी युवाई घडवण्यासाठी पुढे यायला हवे! -धाकू तानवडे

गोपुरी आश्रमात ‘आजादी आंदोलन अभियान’ निमित्ताने राष्ट्र सेवा दल- शाखा कणकवलीच्यावतीने आयोजित सहविचार सभा संपन्न कणकवली:- “समाजातील संस्कारी मंडळींनी भविष्यातील युवाई घडवण्यासाठी पुढे यायला हवे. आज युवकांची चांगल्या संस्कारांच्या दृष्टीने … Read More

रखडलेले पुनर्विकास प्रकल्प ताब्यात घेऊन झो. पु. प्रा. स्वत: विकसित करणार – गृहनिर्माणमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड

मुंबई:- अनेक बँकांनी तसेच वित्तीय संस्थांनी आशयपत्र (LOI) बघून विकासकांना पैसे दिलेले आहेत. खरंतर आशयपत्र (LOI) बघितल्यानंतर वित्तीय संस्थांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे संपर्क साधणे गरजेचे होते आणि मगच पैसे द्यायला … Read More

सुलेखनकार अच्युत पालव यांचे ‘देवनागरी’ राज्यपालांच्या हस्ते प्रकाशित

मुंबई:- भाषा व लिपीच्या बाबतीत भारत जितका समृद्ध आहे, तितका क्वचितच जगातील इतर कुठला देश आहे. अनेक पाश्चात्य भाषांना तर स्वतःची लिपीदेखील नाही. देवनागरी ही शास्त्रीय लिपी आहे असे सांगून … Read More

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा

कोरोना हरवण्याची जिद्द बाळगा, संयम आणि शिस्तीचे पालन करा – मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई:- ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरा डोस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना १५ … Read More

फिनिक्स फाऊंडेशनची चिपळूणच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात!

मुंबई:- फिनिक्स फाऊंडेशनचे विश्वस्त जितेंद्र लोके यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणच्या पूरग्रस्तांना अत्यावश्यक औषधांसह विविध जीवनोपयोगी वस्तू देण्यात आल्या. सुमारे ५०० कुटुंबांना त्याचा लाभ झाला असून नेहमीप्रमाणे फिनिक्स फाऊंडेशनने आपली सामाजिक बांधिलकी … Read More

शिवार आंबेरेच्या पेजे महाविद्यालयाच्या रासेयो विभागाचे चिपळूण येथे श्रमदान व स्वच्छता अभियान

रत्नागिरी- तालुक्यातील शिवार आंबेरे येथील लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्‍या स्वयंसेवकांनी काल सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी पूरग्रस्त चिपळूणच्या शहरातील शंकर वाडी … Read More

पूरग्रस्त चिपळूणवासियांना तळवडे आंबेकर-भितळेवाडी विकास मंडळाचा मदतीचा हात

लांजा – तालुक्यातील तळवडे येथील मौजे तळवडे आंबेकर – भितळेवाडी विकास मंडळाच्या काही होतकरू युवकांच्या मार्फत चिपळूण येथील पूरग्रस्तांना एक मदतीचा हात देण्यात आला. विशेषतः कळंबस्ते, काविळतळी व खेर्डी येथील … Read More

पूरग्रस्त चिपळूणवासियांना `शिवार आंबेरे’च्या पेजे महाविद्यालयाचा मदतीचा हात

रत्नागिरी- तालुक्यातील शिवार आंबेरे येथील श्रमिक किसान सेवा समितीच्या, श्रमिक विद्यालय आणि लोकनेते शामरावजी पेजे कला, विज्ञान आणि वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग (NSS) मार्फत चिपळून … Read More

नुकसानीचा आढावा घेऊन आर्थिक मदतीबाबत घोषणा करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्ह्यात स्थानिक स्तरावर यंत्रणा उभारण्याचा निर्णय तातडीची सर्व मदत पुरविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश रत्नागिरी दि. 25 :- केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर … Read More

तिलारी नदी धोका पातळीवर, कर्ली, वाघोटनने ओलांडली इशारा पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.):– आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार तिलारी नदी धोका पातळीला पोचली असून कर्ली आणि वाघोटन नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे … Read More

error: Content is protected !!