स्वर्गीय सहदेव फाटक यांच्या जयंती निमित्त ८ जानेवारी २०२२ रोजी रक्तदान शिबीर

मुंबई:- माजी अपना परिवार प्रमुख, सहकार महर्षी, स्वर्गीय सहदेव फाटक यांच्या ९८ व्या जयंती निमित्त अपना परिवार व सोशल सर्व्हिस लीग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबिर शनिवार ८ जाने. २०२२ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल, दामोदर हॉल, डॉ. आंबेडकर रोड, परेल, मुंबई येथे संपन्न होणार आहे. ह्या रक्तदान शिबिराला सर्वांनी उपस्थित राहावे; असे आवाहन अपना परिवार व सोशल सर्व्हिस लीग यांनी केले आहे.

You cannot copy content of this page