मालवण तालुक्यात सर्वाधिक 62 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 62 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 10 पूर्णांक 5 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 71.37 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.

  • दोडामार्ग – 01(62),
  • सावंतवाडी – 18(121),
  • वेंगुर्ला – 01 (14),
  • कुडाळ – 02(51),
  • मालवण – 62(107),
  • कणकवली – 00(12),
  • देवगड – 00(92),
  • वैभववाडी – 00(112),

असा पाऊस झाला आहे.

You cannot copy content of this page