सिंधुदुर्गात ८८ व्यक्तींचा कोरोनाची बाधा, तिघांचा मृत्यू

जिल्ह्यात एकूण ६ हजार ५७३ जण कोरोना मुक्त

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- जिल्ह्यात काल दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ५७३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात काल आणखी ८८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण ०४/०४/२०२१ (दुपारी १२ वाजेपर्यंत)

आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण:- ८८

सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण:- ६३८

सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण:- ६

आज अखेर बरे झालेले रुग्ण:- ६,५७३

आज अखेर मृत झालेले रुग्ण:- १८८

आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण:- ७,४०५

पॉजिटीव्हपैकी चिंताजनक रुग्ण:- ०९

तालुकानिहाय पॉजिटीव्ह रुग्ण
१) देवगड -६३५
२) दोडामार्ग – ३८१
३) कणकवली – २,१९५
४) कुडाळ -१,६००
५) मालवण- ७१७
६) सावंतवाडी – ९८५
७) वैभववाडी- २३८
८) वेंगुर्ला -६१८
९) जिल्ह्याबाहेरील रुग्ण -३६

तालुका निहाय सक्रीय रुग्ण

१) देवगड -१३६
२) दोडामार्ग-१०
३) कणकवली-१३५
४) कुडाळ – १०२
५) मालवण-८४
६) सावंतवाडी-८३
७) वैभववाडी – ३४
८) वेंगुर्ला – ४९
९) जिल्ह्याबाहेरील -५.

तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू
१) देवगड- १४
२) दोडामार्ग – ५
३) कणकवली ५०
४) कुडाळ-३६
५) मालवण- १९
६) सावंतवाडी- ४४
७) वैभववाडी- ९
८) वेंगुर्ला – १०
९) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – १

आजचे तालुकानिहाय मृत्यू

१) देवगड- १, २) दोडामार्ग-०, ३) कणकवली-०, ४) कुडाळ -१, ५) मालवण-०, ६) सावंतवाडी- १, ७) वैभववाडी- ०, ८) वेंगुर्ला -०, ९) जिल्ह्या बाहेरील रुग्ण -०.

टेस्ट रिपोर्ट्स

आर.टी.पी.सी.आर आणि truenat टेस्ट

तपासलेले नमुने आजचे २७१, एकूण- ४३,७९२, पैकी पॉजिटीव्ह आलेले- ५,०२३

अॅन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे- ९३, एकूण ३०,९२५ पैकी पॉजिटीव्ह आलेले- २,४९२

पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-०९ यापैकी ऑक्सिजनवर असणारे -०३, व्हेंटिलेटरवर असणारे-०६

आजचे कोरोना मुक्त- ३०

मु. पो. ता. कुडाळ येथील ७५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यास मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता.
मु. पो. न्हावेली, ता. सावंतवाडी येथील ६३ वर्षीय पुरुषाचा, मु. पो. शिरगांव, ता. देवगड येथील ७४ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास होता.

तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या ४८ तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या २४ तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *