श्री. जितेंद्र यशवंत लोके यांचा कोव्हिड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव
मुंबई:- रुग्ण कल्याण सेवा ह्या सामाजिक संस्थेतर्फे श्री. जितेंद्र यशवंत लोके यांचा कोव्हिड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
श्री. जितेंद्र लोके मुंबईच्या प्रसिद्ध टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. ते नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग घेतात. त्यांचे कार्य नेहमीच कौतुकास्पद असते. त्यांचे `क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन’ ह्या संकेत स्थळाच्या परिवारातर्फे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!