मशिदीवरील भोंगे हटवा अन्यथा दुप्पट आवाजात मशिदीसमोर हनुमान चालिसा लावणार! राज ठाकरे यांचा सरकारला इशारा!!

गुढीपाडव्यानिमित्त मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेले संपूर्ण भाषणासाठी वरील लिंक वर क्लिक करा!

गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडली. तीन पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात झालेली महाविकास आघाडीबद्दल राज ठाकरे यांनी टीका केली आणि मंत्री तुरुंगात गेल्याबद्दल आसूड ओढले. तर दुसऱ्या बाजूला भाजपाला अनुकूल अशी भूमिका घेतली. जोशपूर्ण आणि वास्तव मांडणाऱ्या भाषणाने राज ठाकरे यांनी सभा गाजविली.

(सर्वांना शेअर करा फॉरवर्ड करा! आणि खालील लिंकवर क्लिक करून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा!)
https://www.youtube.com/channel/UCoUz7fX8hQAuP_QpDH76zFQ?sub_confirmation=1