सूचना

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा- मालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 02 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 16.65 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी … Read More

उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक ०३ जुलै २०२१

शनिवार दिनांक ०३ जुलै २०२१ राष्ट्रीय मिती आषाढ- १२ श्री शालिवाहन शके १९४३ तिथी- जेष्ठ कृष्णपक्ष नवमी १७ वा. २९ मि. पर्यंत नक्षत्र- रेवती ०६ वा. १३ मि. पर्यंत योग- … Read More

महामारीच्या काळात डॉक्टरांनी केलेल्या सेवेला आणि त्यागाला पंतप्रधानांनी केले वंदन

नवीदिल्ली, १ जून २०२१ :- राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त पंतप्रधानांनी डॉक्टरांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टर समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. बीसी रॉय यांच्या स्मरणार्थ साजरा … Read More

उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक ०२ जुलै २०२१

शुक्रवार दिनांक ०२ जुलै २०२१ राष्ट्रीय मिती आषाढ- ११ श्री शालिवाहन शके १९४३ तिथी- जेष्ठ कृष्णपक्ष अष्टमी १५ वा. २८ मि. पर्यंत नक्षत्र- रेवती अहोरात्र योग- शोभन १० वा. ५१ … Read More

उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार दिनांक ०१ जुलै २०२१

गुरुवार दिनांक ०१ जुलै २०२१ राष्ट्रीय मिती आषाढ- १० श्री शालिवाहन शके १९४३ तिथी- जेष्ठ कृष्णपक्ष सप्तमी १४ वा. ०१ मि. पर्यंत नक्षत्र- उ.भाद्रपदा २७ वा. ४८ मि. पर्यंत योग- … Read More

ई-बिलिंग प्रणालीमुळे म्हाडा व गाळेधारकांमधील संबंध दृढ होणार

म्हाडाच्या गाळेधारकांना ऑनलाईन भरता येणार सेवाशुल्क; ई-बिलिंग प्रणालीचा शुभारंभ मुंबई, दि. 29 :- म्हाडा सदनिकांच्या वितरणाकरिता संगणकीय सोडत प्रणालीची अत्यंत पारदर्शक सुरवात करून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) पारदर्शक … Read More

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई दि. 29 : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव(२०२१) साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. … Read More

सिंधुदुर्गात कोरोनाने होणारे मृत्यू रोखणार कसे? शासन जागे कधी होणार?

सिंधुदुर्गात कोरोनाने 1 हजार 46 जणांचा मृत्यू, तर चिंताजनक 50 रुग्ण! दररोज जिल्हा माहिती कार्यालयातून आकडेवारी आली की प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होते आणि आम्हाला समजते कोरोना महामारीची सिंधुदुर्गात नेमकी स्थिती काय? … Read More

उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- बुधवार दिनांक ३० जून २०२१

बुधवार दिनांक ३० जून २०२१ राष्ट्रीय मिती आषाढ- ०९ श्री शालिवाहन शके १९४३ तिथी- जेष्ठ कृष्णपक्ष षष्ठी १३ वा. १८ मि. पर्यंत नक्षत्र- पू . भाद्रपदा २६ वा. ०२ मि. … Read More

कोरोनाने होत असलेले मृत्यू आणि कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणेसाठी ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):- सिंधुदुर्गात कोरोना महामारीने होत असलेले मृत्यू आणि कोरोनाचे रुग्ण वाढ थांबविणेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबत याव्यात; अशी मागणी ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक आणि जिल्हानिरिक्षक मनोज … Read More

error: Content is protected !!