पश्चिम रेल्वे स्थानीय लोकाधिकार समितीच्या चिटणीसपदी राकेश कांबळी यांची नियुक्ती
मुंबई (प्रतिनिधी):- स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर, महासंघाचे कार्याध्यक्ष आनंदराव अडसूळ आणि सरचिटणीस, शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांच्या संमतीने पश्चिम रेल्वे स्थानीय … Read More











