सूचना

तिसऱ्या महायुद्धाच्या डाकीणीपासून श्रद्धावानांचे संरक्षण स्वयंभगवान त्रिविक्रम करणार आहे!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक तिसरा धरू नका जराही संशय याबाबत। न होऊ देईन तुमचा मी घात॥ तिसऱ्या वचनात स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध सांगतात की, ‘धरु नका जराही संशय याबाबत.’ श्रद्धा … Read More

कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही

मुंबई:- कारखान्यामधील किंवा आस्थापनेमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असे महाराष्ट्र शासनाने एका प्रसिद्ध पत्रकान्वये स्पष्ट केले आहे. कामगाराला विषाणू … Read More

परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेनच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार

एप्रिल अखेरपर्यंत यासंदर्भातील गाईडलाईन इश्यू करण्याची मागणी मुंबई:- परराज्यातील जे कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत त्यांची निवाराकेंद्राच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था केली जात आहे. साधारणत: सहा लाख स्थलांतरित कामगार आणि मजुरांची जेवणाची … Read More

आमच्याकडे असलेली संसाधने वापरण्यासाठीही परमात्म्याचे सहाय्य लागते!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक दुसरा मी तुम्हांसी सहाय्य करीन निश्‍चित। मात्र माझे मार्ग त्रि-नाथांसीच ज्ञात॥ या दुसऱ्या वचनात स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध सांगतात की, मी निश्चितपणे तुम्हाला सहाय्य करेन. आम्हाला … Read More

आमचा उद्धार होतो तो केवळ सद्गुरु कृपा करतात म्हणूनच!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पहिला सद्गुरु अनिरुद्धांच्या अतीव प्रेमामुळे यावेळी वर्धमान व्रताधिराज व्रतकालात त्रिविक्रमाची अठरा वचने व्रतपुष्प म्हणून पठण करता आली. रोज वाढत्या क्रमाने वारंवार म्हणत गेल्यामुळे आपोआपच प्रत्येकाच्या … Read More

रोगजंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळोवेळी साबणाने हात धुण्याची सवय आवश्यक

मानवी हात हा वेगवेगळ्या रोगजंतुंचा वाहक ठरतो. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सध्या वेळोवेळी हात धुण्याचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे. पण फक्त कोरोनाच्या काळातच नव्हे तर इतर वेळीही लोकांनी वेळोवेळी साबणाने हात … Read More

२० एप्रिलपासून शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी

टाळेबंदी राहणारच, परंतु टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार मुंबई:- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार … Read More

रेशनच्या दुकानावर धान्य उपलब्ध करून देण्याची आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची मागणी!

मुंबई:- (मोहन सावंत यांजकडून) `वर्सोवा मतदार संघातील रेशनच्या दुकानावर रेशन मिळत नसून त्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात!’ अशी मागणी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. … Read More

राज्यात ४९ लाख ८६ हजार ३६५ क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई:- राज्यातील 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 17 एप्रिल 2020 या सतरा दिवसात राज्यातील 1 कोटी 41 लाख 43 हजार 626 शिधापत्रिका … Read More

कोरोना बाधित ३३१ रुग्ण बरे – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यात ११८ नवीन रुग्णांचे निदान – राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३३२० मुंबई:- आज राज्यात कोरोनाबाधीत ११८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३३२० झाली आहे. आज दिवसभरात ३१ … Read More

error: Content is protected !!