मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी सवलत
कायद्यातील सुधारणेस राज्यपालांनी दिली मंजुरी मुंबई:- सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार … Read More











