सूचना

सावधान! सावधान!! सावधान!!! ‘स्मार्ट विद्युत मीटर’चा राक्षस खाणार!

जुना मीटर काढायला देऊ नका; स्मार्ट मीटर लावायला देऊ नका! मुंबई (प्रतिनिधी):- राज्यात आणि देशात लोकसभेच्या निवडणुका संपन्न होताच स्मार्ट मीटरचा राक्षस (जो भांडवलदार व राज्यकर्ते यांनी तयार केलाय…) प्रत्येक … Read More

स्मार्ट मीटरला विरोध करा!

स्मार्ट प्रीपेड मीटर म्हणजे नालेसाठी घोड्याची खरेदी ! पैसा ग्राहकांचा, मालकी अदानीची ! ग्राहक संघटना, समाजसेवी संघटना व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रीपेड विरोधी चळवळ राबवावी! – प्रताप होगाडे यांचे आवाहन इचलकरंजी:- … Read More

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ- अशी होणार मतमोजणी!

रत्नागिरी (प्रतिनिधी)- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय १४ टेबलवरती फेरीनिहाय होणार आहे. रत्नागिरी, राजापूर मतदार संघाच्या प्रत्येकी २५ फेऱ्या, चिपळूण, कणकवली प्रत्येकी २४ फेऱ्या, सावंतवाडी २२ … Read More

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट; कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

(श्री. प्रताप होगाडे (B.E.Mech) हे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ञ आहेत. वीज ग्राहकांच्या हितासाठी ते अभ्यासपूर्ण मांडणी करून शासनाला जाणीव करून देतात. भविष्यात स्मार्ट मीटर्सच्या माध्यमातून वीज ग्राहकांची … Read More

नागरिक सहाय्य केंद्र संचलित ज्ञानेश्वर विद्यालयाचे अभिनंदनीय यश!

मुंबई (मोहन सावंत):- नागरिक सहाय्य केंद्र संचलित ज्ञानेश्वर विद्यालयातील मराठी माध्यमाच्या ४२ विद्यार्थ्यांपैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण होवून ९०.२४% निकाल व इंग्रजी माध्यमाच्या ३० विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण होवुन १००% निकाल … Read More

स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श जपला पाहिजे! -`सिंपन प्रतिष्ठान’चे सरचिटणीस बाळकृष्ण जाधव

मुंबई (प्रतिनिधी):- “स्वर्गीय अंकुश डामरे यांनी आपले आयुष्य सामाजिक सेवेसाठी समर्पित केले. त्यामुळे त्यांच्या गावाचा आणि पंचक्रोशीचा विकास झाला. त्यांच्याकडे असणारी नि:स्वार्थी वृत्ती आणि प्रामाणिकपणा याचा आदर्श आपण सर्वांनी ठेवून … Read More

विचारच माणसाला मोठे करू शकतात! -संगीतकार, गीतकार प्रणय शेट्ये

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण : श्रावणी कंप्युटर, अक्षरोत्सव परिवाराचे आयोजन तळेरे (निकेत पावसकर):- आपण करीत असलेल्या कामामुळे आपली ओळख होणे महत्त्वाचे असून आपण आपले छंद जोपासले पाहिजेत. विचार माणसाला … Read More

प्रवरा नदीपात्रात बचाव कार्य करताना बचाव दलाच्या तीन जणांना वीर मरण

मुंबई:- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुगाव बु. येथे प्रवरा नदीपात्रामध्ये दोन मुले बुडाली असल्यामुळे महसूल व वनविभाग मंत्रालय यांचे आदेशान्वये घटना स्थळावर शोध व बचाव कार्य करण्यासाठी राज्य राखीव पोलीस … Read More

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची २६ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक

मुंबई:- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांसाठी … Read More

अंकुश डामरे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमची वाटचाल! – चेअरमन भगवान लोके

कणकवली:- “असलदे सोसायटीचे माजी चेअरमन अंकुश डामरे यांनी लावलेल्या संस्थारुपी रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर होत आहे. त्यांनी या संस्थेसाठी आणि गावासाठी दिलेले योगदान आम्ही कदापी विसरु शकणार नाही. त्यांनी चेअरमन … Read More

error: Content is protected !!