वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 156.6 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि.27 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 156.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 86.2 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 2075.3 मि.मी. पाऊस झाला … Read More











