सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ जुलै रोजी ऑरेंज तर २८ आणि २९ जुलै रोजी येलो अलर्ट
सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का.) : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात दि. २६ जुलै २०२३ रेड अलर्ट (२०४ मी.मी पेक्षा जास्त पाऊस) तर दि. २७ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट … Read More











