सूचना

गिरणी कामगारांच्या घरासंबधीच्या अडचणी सोडवू! – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

मुंबई (भाई चव्हाण यांजकडून) “केंद्राच्या स्वच्छ भारत या संकल्पनेनुसार झोपडपट्टी मुक्त मुंबई या योजनेतून गिरणी कामगारांना शिवडी-मुंबई येथे सात हजार घरे माफक किमंतीत देण्याची योजना लक्षणीय आहे. ही योजना पुर्णत्वास … Read More

मॅग्नेटिक थेरपीमुळे ९९ टक्के आजारांपासून मुक्तता! -भाई चव्हाण

कणकवली:- चराचर सजिव सृष्टीला जिवंत रहाण्यासाठी ऑक्सिजनप्रमाणे पृथ्वीच्या गाभ्यातून निर्माण होणाऱ्या मॅग्नेटिक पाॅवरचीही नितांत आवश्यकता असते. किंबहुना पृथ्वी या एकमेव ग्रहातून निर्माण होणाऱ्या मॅग्नेटिक पाॅवरमुळेच आपल्या चराचर सृष्टीचे अस्तित्व टिकून … Read More

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी

कणकवली:- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी कणकवली मध्ये शिवाजी चौक या ठिकाणी जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व कणकवली तालुका अध्यक्ष हनीफभाई पिरखान … Read More

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मिळणार लाभ मुंबई,दि. १९:- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यात सात कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर … Read More

शिवजयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.):– शिवजयंती निमित्त आज पुरातत्व व वास्तूसंचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या संयुक्त विद्यामाने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात … Read More

महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण सातारा:- प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण करून महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात आहे, … Read More

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परिवहनमंत्री अनिल परब यांचे मंत्रालयात अभिवादन

मुंबई( मोहन सावंत):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्रालयातील प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी परिवहनमंत्री श्री. परब … Read More

शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

मुंबई:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम … Read More

शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवछत्रपतींना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन; शिवजन्मोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा मुंबई:- छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात … Read More

राज्याच्या घराघरात, मनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे! –उपमुख्यमंत्री

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना उपमुख्यमंत्र्यांकडून वंदन मुंबई- “महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून … Read More

error: Content is protected !!