सूचना

अ‍ॅड. सुभाष सुर्वे (LL.M.) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

  आदर्श कर्तृत्वाला सलाम! रोखठोक आणि स्पष्टपणे बोलणारे अ‍ॅड. सुभाष सुर्वे यांचे भारदस्त व्यक्तिमत्व नेहमीच आमच्याच नाहीतर त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांच्या मनावर छाप पाडून जाते. कायद्याच्या सखोल ज्ञानाचा सदुपयोग ते नेहमीच … Read More

उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२१

शनिवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ राष्ट्रीय मिती कार्तिक – ८ श्री शालिवाहन शके- १९४३ तिथी- आश्विन कृष्णपक्ष नवमी दुपारी १४ वाजून ४२ मिनिटापर्यंत नक्षत्र- आश्लेषा दुपारी १२ वाजून ५० मिनिटापर्यंत … Read More

उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२१

शुक्रवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ राष्ट्रीय मिती कार्तिक – ७ श्री शालिवाहन शके- १९४३ तिथी- आश्विन कृष्णपक्ष अष्टमी दुपारी १४ वाजून ८ मिनिटापर्यंत नक्षत्र- पुष्य दुपारी ११ वाजून ३७ मिनिटापर्यंत … Read More

शेतकरी महिला उत्पादक कंपन्यांची गरूडभरारी वाखाणण्याजोगी

मुंबई, दि. २७:-  गडचिरोली, यवतमाळ, वर्धा तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांतील महिलांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत शेतीवर आधारित उत्पादक कंपन्या तयार करून जी गरूडभरारी घेतली ती वाखाणण्याजोगी आहे. महिलांनी या … Read More

सावित्री नदीवरील दादली पुलासह गांधारी नदीवरील पुलाची उंची वाढविणार

महाड शहरातील नुकसानग्रस्त दुकानदारांना मदतीसाठी शॉपॲक्ट परवाना नसल्यास इतर पुरावेही ग्राह्य धरणार महाडमधील वारंवार पुरस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सावित्री नदीतील बेटांसह गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुंबई, दि. २७:- अतिवृष्टीमुळे … Read More

अंबरनाथ शहरातील पाणी पुरवठा समस्या तातडीने सोडवावी

मुंबई, दि. २७:- अंबरनाथ शहराला सद्यस्थितीत जलसंपदा आणि महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळांच्या (एमआयडीसी) जलसाठ्यांमधून पाणी पुरवठा होतो. या शहराची पाण्याची मागणी आणि प्रत्यक्षात उपलब्ध होणारे पाणी यामध्ये सध्या असलेली तफावत … Read More

पदभरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या समांतर आरक्षणासंदर्भात नियमाप्रमाणे कार्यवाही करावी

मुंबई, दि. २७:- प्रकल्पग्रस्तांसाठी पदभरतीमध्ये पाच टक्के समांतर आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या आरक्षणासंदर्भातील नियमांचे सक्तीने पालन करण्यात यावे. यापूर्वी झालेल्या पदभरतीमध्ये या नियमांचे पालन झाल्यासंदर्भातील अहवाल तत्काळ सादर … Read More

वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांनी ३ नोव्हेंबर पूर्वी प्रस्ताव सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी,दि.27 (जि.मा.का.):- वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीज अनुदान योजनेचा लाभ घेणारे वस्त्रोद्योग आणि 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेले यंत्रमाग सोडून अन्य सर्व वस्त्रोद्योग प्रकल्प ज्यांची वीज सवलत सुरु आहे. त्याच … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 51 हजार 169 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 333

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 51 हजार 169 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 333 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज … Read More

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग मार्फत विद्यामंदिर पडेल येथे प्लॅस्टिक प्रदूषण मार्गदर्शन

तळेरे (प्रतिनिधी):- नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग मार्फत विद्यामंदिर पडेल येथील विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक प्रदूषण विषयक मार्गदर्शन करण्यात आले. १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. नेहरू … Read More

error: Content is protected !!