आजचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार, दिनांक १३ एप्रिल २०२१
मंगळवार, दिनांक १३ एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती चैत्र – २३
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा १० वा. १६ मि. पर्यंत
नक्षत्र- अश्विनी १४ वा. १८ मि. पर्यंत,
योग- विष्कंभ १५ वा. १४ मि. पर्यंत,
करण १- बव १० वा. १६ मि. पर्यंत
करण २- बालव २३ वा. ३० मि. पर्यंत,
राशी- मेष अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून २५ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५३ मिनिटे
भरती- ०० वाजून २९ मिनिटे, ओहोटी- ०६ वाजून ३८ मिनिटे
भरती- १३ वाजून ०१ मिनिटे, ओहोटी- १८ वाजून ५८ मिनिटे
दिनविशेष:- गुढीपाडवा, श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ह्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला,
डॉ. हेडगेवार जयंती, चैत्र मासारंभ, पारशी आदर मासारंभ
१६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.