उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२१

शनिवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – १५
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- कार्तिक शुक्लपक्ष द्वितीया सायंकाळी १९ वाजून ४४ मिनिटापर्यंत
नक्षत्र- अनुराधा रात्री २३ वाजून ३८ मिनिटापर्यंत
योग- शोभन रात्री २३ वाजून ०३ मिनिटापर्यंत
करण १- बालव सकाळी ९ वाजून २९ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल ७ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजून १ मिनिटांपर्यंत
करण २- कौलव सायंकाळी १९ वाजून ४४ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- वृश्चिक अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ४३ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०१ मिनिटांनी

चंद्रोदय- पहाटे ७ वाजून ५९ मिनिटांनी
चंद्रास्त- सायंकाळी १९ वाजून ३० मिनिटांनी

भरती- रात्री १२ वाजून ३४ मिनिटांनी आणि दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ०६ वाजून ३२ मिनिटांनी आणि सायंकाळी १८ वाजून ३४ मिनिटांनी

आध्यात्मिक दिनविशेष:- भाऊबीज, यमद्वितीया आणि यमपूजन

ऐतिहासिक दिनविशेष:-
१७६१ : साली मराठा साम्राज्यातील ४ थी छत्रपती महाराणी ताराबाई भोसले यांचे निधन झाले.
१८६०: साली अब्राहम लिंकन अमेरिकेचा १६ वे राष्ट्राध्यक्ष झाले.