उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२१

शुक्रवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- २३
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन शुक्लपक्ष दशमी सायंकाळी १८ जून ०२ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- श्रवण सकाळी ०९ वाजून १५ मिनिटांपर्यंत
योग- शूल १६ ऑक्टोबरच्या उत्तररात्री १२ वाजून ०१ मिनिटापर्यंत

करण १- गरज सायंकाळी १८ वाजून ०२ मिनिटांपर्यंत
करण २- वणिज १६ ऑक्टोबरच्या पहाटे ०५ वाजून ४६ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- मकर रात्री २१ वाजून १५ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३५ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून १४ मिनिटांनी

चंद्रोदय- दुपारी १५ वाजून ०७ मिनिटांनी
चंद्रास्त- रात्री १ वाजून ४४ मिनिटांनी

भरती- सकाळी ०८ वाजून ०७ मिनिटांनी व रात्री २० वाजून २६ मिनिटांनी
ओहोटी- रात्री १ वाजून ११ मिनिटांनी व दुपारी १४ वाजून ४९ मिनिटांनी

दिनविशेष:- विजयादशमी अर्थात दसरा

You cannot copy content of this page