उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२१

रविवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती आश्विन- २५
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन शुक्लपक्ष द्वादशी सायंकाळी १७ वाजून ४० मिनिटांपर्यंत
नक्षत्र- शततारका सकाळी ०९ वाजून ५२ मिनिटांपर्यंत
योग- वृद्धि रात्री २१ वाजून ३८ मिनिटापर्यंत

करण १- बालव सायंकाळी १७ वाजून ३९ मिनिटांपर्यंत
करण २- कौलव १८ ऑक्टोबरच्या पहाटे ०५ वाजून ४९ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- कुंभ १८ ऑक्टोबरच्या पहाटे ०४ वाजून ३२ मिनिटापर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३६ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून १२ मिनिटांनी

चंद्रोदय- सायंकाळी १६ वाजून २८ मिनिटांनी
चंद्रास्त- पहाटे ३ वाजून ३८ मिनिटांनी

भरती- सकाळी १० वाजून ०२ मिनिटांनी व रात्री २२ वाजून २९ मिनिटांनी
ओहोटी- रात्री ३ वाजून ४१ मिनिटांनी व सायंकाळी १६ वाजून ४७ मिनिटांनी

दिनविशेष:- द्विदलव्रत

 

You cannot copy content of this page