उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक २० जुलै २०२१

मंगळवार दिनांक २० जुलै २०२१
राष्ट्रीय मिती आषाढ- २९
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- आषाढ शुक्लपक्ष एकादशी १९ वा. १७ मि. पर्यंत
नक्षत्र- अनुराधा २० वा. ३२ मि. पर्यंत
योग- शुक्ल १९ वा. ३३ मि. पर्यंत
करण १- वणिज ०८ वा. ३९ मि. पर्यंत, बव २९ वा. ५२ मि. पर्यंत
करण २- विष्टि १९ वा. १७ मि. पर्यंत
राशी- वृश्चिक अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून १४ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून १६ मिनिटे

भरती- ०८ वाजून ४९ मिनिटे, ओहोटी- ०१ वाजून ५१ मिनिटे
भरती- २० वाजून ११ मिनिटे, ओहोटी- १४ वाजून ३८ मिनिटे

दिनविशेष:- देवशयनी आषाढी एकादशी, पंढरपूर यात्रा चातुर्मासारंभ पुनर्यात्रा.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन,

१९४४ – मुंबई शहरात कॉलेराच्या साथीनेच ३४,०० लोक मृत्युमुखी पडल्याचे सरकारी अधिकार्‍यांनी मान्य केले.
१९४७ – भारतीय व्हाइसरॉय लुई माउंटबॅटनने जाहीर वक्तव्य दिले की वायव्य सरहद्दी प्रांतातील निवडणुकीत जनतेने पाकिस्तानात विलीन होण्याचा कौल दिला आहे.

You cannot copy content of this page