पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक २६ डिसेंबर २०२१

रविवार दिनांक २६ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- मार्गशीर्ष कृष्णपक्ष सप्तमी रात्री २० वाजून ०७ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- उत्तरा फाल्गुनी २७ डिसेंबरच्या पहाटे ५ वाजून २४ मिनिटांपर्यंत
योग- आयुष्यमान सकाळी १० वाजून २२ मिनिटांपर्यंत

करण १- विष्टि सकाळी ०८ वाजून १३ मिनिटांपर्यंत
करण २- बव रात्री २० वाजून ०७ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- सिंह सकाळी ०७ वाजून १२ मिनिटांपर्यंत

सूर्योदय- सकाळी ०७ वाजून ११ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०७ मिनिटांनी

चंद्रास्त- दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी

भरती- पहाटे ०४ वाजून १३ मिनिटांनी आणि सायंकाळी १६ वाजून ३५ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी १० वाजून ४९ मिनिटांनी आणि रात्री २२ वाजून १९ मिनिटांनी

राहुकाळ- सायंकाळी १६ वाजून ४६ मिनिटांपासून सायंकाळी १८ वाजून ०९ मिनिटांपर्यंत

दिनविशेष-

क्रांतिकारक उधम सिंग जयंती
बाबा आमटे जन्मदिन
डॉ. प्रकाश आमटे जन्मदिन
१९९७ – विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार देण्यात आला.
२००४ – हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापन पद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप झाला . यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी.
भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचे १९९९ साली निधन झाले.

 

You cannot copy content of this page