उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२१

मंगळवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२१
राष्ट्रीय मिती कार्तिक – ४
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- आश्विन कृष्णपक्ष पंचमी सकाळी ८ वाजून २३ मिनिटापर्यंत
नक्षत्र- आर्द्रा अहोरात्र
योग- शिव २७ ऑक्टोबरच्या रात्री ०१ वाजून २९ मिनिटापर्यंत

करण १- तैतिल सकाळी ०८ वाजून २३ मिनिटांपर्यंत
करण २- गरज रात्री २१ वाजून ३९ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मिथून अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून ३९ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून ०६ मिनिटांनी

चंद्रोदय- रात्री २२ वाजून २० मिनिटांनी
चंद्रास्त- सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी

भरती- रात्री ०२ वाजून ५४ मिनिटांनी आणि दुपारी १४ वाजून २५ मिनिटांनी
ओहोटी- सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी आणि रात्री २० वाजून २९ मिनिटांनी

ऐतिहासिक दिनविशेष
१९४७ साली जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.

१९६२ साली `रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई गिरगावातील भारतीय विद्याभवन येथे झाला.

१२७० साली `संत शिरोमणी’ संत नामदेव यांचा जन्म झाला.

You cannot copy content of this page